Husband Baby : नवऱ्याला Baby का म्हणतात, मर्दासारखा मर्द बेबी कसा काय झाला?

Last Updated:
Husband Baby : सामान्यपणे नवऱ्याला अहो अशी हाक मारली जाते. पण तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींना नवऱ्याला बेबी म्हणताना पाहिलं असेल. बायका नवऱ्यांना बेबी का म्हणतात माहितीये?
1/5
तुम्ही बऱ्याच सेलिब्रिटींना पाहिलं असेल, बायका आपल्या नवऱ्यांना बेबी बेबी अशी हाक मारतात. सेलिब्रिटींचं पाहून सामान्य आयुष्यातही बऱ्याच महिला आपल्या नवऱ्यांना बेबी म्हणतात.

advertisement
2/5
काही महिलांना तर नवऱ्यांना बेबी बेबी कसं काय म्हणतात म्हणून हसूही येतं. कारण बेबी म्हणजे इंग्रजीत लहान बाळ. नवरा म्हणजे प्रौढ व्यक्ती मग त्याला बेबी का म्हणतात, याचा विचार तुम्ही कधी केला आहे का?

3/5
तुम्ही पाहाल तर कार्यक्षेत्रात वाघासारखा असणारा, स्वत:ला मर्द म्हणवणारा पुरुष बायकोसमोर बेबी कसा काय होतो? यामागे मोठा अर्थ दडला आहे.

4/5
खूप प्रेम आणि काळजी यामुळे नवरे बेबीसारखे वागू लागतात. जिथं प्रेम आणि काळजी त्या व्यक्तीचा इगो म्हणजे अहंकाराला शून्य बनवते. जिथं नवऱ्याला त्याच्या ओळखीची, त्याच्या रूबाबाची, त्याच्या पदाची काही चिंता नसते.

5/5
हे एक हृदयाचं आत्मसमर्पण आहे जे खऱ्या प्रेमाप्रती असतं आणि पुरुषाला ते फक्त त्याच्या बायकोमध्ये दिसतं, अशी माहिती फ्लर्टी अफेअर्स या इन्स्टाग्राम चॅनेलवर देण्यात आली आहे. (सर्व फोटो : AI Generated)

Mumbai Crime : दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, रागाच्या भरात पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर
  • दोन वर्षांचा संसार बिर्याणीमुळं उद्धवस्त झाला, पत्नीसोबत नवऱ्यानं केलं भयंकर

View All
advertisement