Interesting Facts : WiFi चा पासवर्ड चुकीचा टाकला तरी Connecting… का दाखवतो?
- Published by:Priya Lad
Last Updated:
WiFi Connecting On Password Wrong : आपण अनेकदा असा अनुभव घेतो की Wi-Fi चा पासवर्ड चुकीचा टाकला तरी फोन किंवा लॅपटॉपवर लगेच Wrong Password असं न दाखवता बराच वेळ Connecting… असं दिसत राहतं.
मोबाईल असो, लॅपटॉप असो वा डेस्कटॉप जेव्हा तुम्ही इंटरनेटसाठी वायफाय कनेक्ट करता तेव्हा पासवर्ड टाकल्यानंतर तो कनेक्टिंग होताना दाखवतो, तेव्हा वाटतं आता वायफाय कनेक्ट होईल आणि नंतर मात्र तो सुरू होत नाही. पासवर्डची स्क्रिन पुन्हा येते. पासवर्ड चुकीचा दाखवतो. मग जर पासवर्ड चुकीचा होता तर वायफाय कनेक्ट कसा काय होतो? याचा विचार तुम्ही केला आहे का?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
एकंदर काय तर डिव्हाइस आधी सिक्युर कनेक्शन तयार करण्याचा पूर्ण प्रयत्न करतं, त्यानंतरच चूक आहे हे ठरवतं. म्हणूनच काही सेकंद Connecting… दिसतं आणि मगच एरर येतो. त्यामुळे पुढच्या वेळी असं झालं, तर टेन्शन घेऊ नका. Wi-Fi चा पासवर्ड चुकीचा असतानाही Connecting… दिसणं हे bug नसून सुरक्षा आणि तांत्रिक प्रक्रियेचा भाग आहे.









