advertisement

Pune ZP Election Result: वेल्हे तालुक्यातील दोन गटात काय झालं? कोणाची प्रतिष्ठा पणाला?

Last Updated:

ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, अनेक गटांमध्ये लढत शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

News18
News18
पुणे (वेल्हे) : वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, पहिल्या फेऱ्यांपासूनच आघाडी–पिछाडीचे चित्र बदलताना दिसत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आव्हान आहे. अपक्ष उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत.
वेल्हे तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या मतमोजणीला आज सुरुवात होत असून, चुरशीच्या लढतींमुळे निकालाबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. ग्रामीण भागातील सत्तासमीकरणे ठरवणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले असून, अनेक गटांमध्ये लढत शेवटच्या फेरीपर्यंत जाण्याची शक्यता आहे.
  • विंझर पानशेत
  • वेल्हे वांगणी
विंझर पानशेत, वेल्हे वांगणी या गटांमध्ये अंतर्गत बंडखोरी, तिरंगी-चौरंगी लढती आणि पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील थेट सामना यामुळे राजकीय चित्र अधिक रंगतदार झाले आहे जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गणांमध्ये मोजणी टप्प्याटप्प्याने होत असून, प्रत्येक फेरीसोबत आघाडी-पिछाडीचे चित्र बदलत असल्याचे दिसून येत आहे. मतमोजणी केंद्र परिसरात समर्थकांची गर्दी वाढली असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस बंदोबस्त कडक ठेवण्यात आला आहे.
advertisement
या निवडणुकीत तालुक्यातील स्थानिक राजकीय समीकरणे निर्णायक ठरताना दिसत आहेत. काही गटांत बंडखोरी आटोक्यात आली असली, तरी काही ठिकाणी अंतर्गत संघर्ष कायम राहिल्याने लढती अधिक चुरशीच्या झाल्या आहेत. तिरंगी व चौरंगी लढतींचा थेट परिणाम अंतिम निकालावर होण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक कार्यक्रम (2026)
advertisement
  • निवडणूक अधिसूचना: 16 जानेवारी 2026
  • उमेदवारी अर्ज दाखल: 16 ते 21 जानेवारी 2026
  • अर्जांची छाननी: 22 जानेवारी 2026
  • उमेदवारी माघार: 27 जानेवारी 2026
  • प्रचाराची सांगता: 5 फेब्रुवारी 2026 (रात्री 10 वाजेपर्यंत)
  • मतदान: 7 फेब्रुवारी 2026 (शनिवार)
  • मतमोजणी: 9 फेब्रुवारी 2026, सकाळी 10 वाजता
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune ZP Election Result: वेल्हे तालुक्यातील दोन गटात काय झालं? कोणाची प्रतिष्ठा पणाला?
Next Article
advertisement
सूर्यास्तानंतर आकाशात काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका; उघड्या डोळ्यांनी दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
सूर्यास्तानंतर काहीतरी मोठं घडणार, दुर्लक्ष करू नका;दिसणार गूढ अन् दुर्मीळ दृश्य
  • 28 फेब्रुवारीची रात्र ठरणार 'कयामत'

  • दृश्य पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही

  • रहस्यमयी रांग आणि पृथ्वीवरचा परिणाम...

View All
advertisement