Griha Pravesh Muhurat April 2025: गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त शोधताय? एप्रिल सोडावा लागणार, मे-जूनमध्ये शुभतिथी
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Griha Pravesh Muhurat April 2025 Date And Time: नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी गृहप्रवेश पूजा केली जाते, ज्यामध्ये गणपती, कुलदेवता, अन्नपूर्णा देवी आणि इतर देवतांची पूजा केली जाते. यामुळे घरात शुभता येते आणि ते राहण्यायोग्य बनते. श्री गणेशाच्या आवाहनाने...
मुंबई : एप्रिल महिना सुरू झाला असून गृहप्रवेश करू इच्छिणाऱ्यांसाठी एप्रिलमध्ये फक्त एकच शुभ मुहूर्त आहे. मे महिन्यात १० आणि जून महिन्यात २ शुभ मुहूर्त आहेत. नवीन घरात प्रवेश करण्यापूर्वी गृहप्रवेश पूजा केली जाते, ज्यामध्ये गणपती, कुलदेवता, अन्नपूर्णा देवी आणि इतर देवतांची पूजा केली जाते. यामुळे घरात शुभता येते आणि ते राहण्यायोग्य बनते. श्री गणेशाच्या आवाहनाने सर्व दोष नाहीसे होतात. तिरुपतीचे ज्योतिषी डॉ. कृष्ण कुमार भार्गव यांच्या मते, एप्रिल, मे आणि जून महिन्यातील शुभ गृहप्रवेश मुहूर्त खालीलप्रमाणे आहेत.
advertisement
एप्रिल २०२५ गृहप्रवेश मुहूर्त: 30 एप्रिल, बुधवार, सकाळी 05:41 ते दुपारी 02:12, नक्षत्र: रोहिणी, तिथी: वैशाख शुक्ल तृतीया. अक्षय्य तृतीया ३० एप्रिलला आहे, या दिवशी कोणतेही शुभकार्य पंचांग न पाहता करता येते.
मे २०२५ गृहप्रवेश मुहूर्त: 1 मे, गुरुवार, सकाळी 11:23 ते दुपारी 02:21, नक्षत्र: मृगशिरा, तिथी: वैशाख शुक्ल पंचमी
advertisement
7 मे, बुधवार, 06:17 PM ते 05:35 AM, नक्षत्र: उत्तराफाल्गुनी, तिथी: वैशाख शुक्ल एकादशी
8 मे, गुरुवार, सकाळी 05:35 ते दुपारी 12:29, नक्षत्र: उत्तराफाल्गुनी, तिथी: एकादशी
9 मे, शुक्रवार, 12:09 AM ते 05:33 AM नक्षत्र: चित्रा, तिथी: वैशाख शुक्ल त्रयोदशी 10 मे, शनिवार, 05:33 AM ते 05:29 PM, नक्षत्र: चित्रा, तिथी: वैशाख शुक्ल त्रयोदशी
advertisement
14 मे, बुधवार, 05:31 AM ते 11:47 AM, नक्षत्र: अनुराधा, तिथी: ज्येष्ठ कृष्ण द्वितीया
17 मे, शनिवार, 05:44 PM ते 05:29 AM, 18 मे, नक्षत्र: उत्तराषाढा, तिथी: ज्येष्ठ कृष्ण पंचमी
22 मे, गुरुवार, 05:47 PM ते 05:26 AM, 23 मे, नक्षत्र: उत्तरा भाद्रपद, तिथी: ज्येष्ठ कृष्ण दशमी, एकादशी 23 मे, शुक्रवार, सकाळी 05:26 ते रात्री 10:29, नक्षत्र: उत्तरा भाद्रपद, रेवती, तिथी: ज्येष्ठ कृष्ण एकादशी
advertisement
28 मे, बुधवार, 05:25 AM ते 12:29 AM, 29 मे, नक्षत्र: मृगशिरा, तिथी: ज्येष्ठ कृष्ण द्वितीया
जून 2025 गृहप्रवेश मुहूर्त:
4 जून, बुधवार, दुपारी 11:54 ते दुपारी 03:35, 5 जून, नक्षत्र: उत्तराफाल्गुनी, तिथी: ज्येष्ठ कृष्ण दशमी 6 जून, शुक्रवार, 06:34 AM ते 04:47 AM, 7 जून, नक्षत्र: चित्रा, तिथी: ज्येष्ठ कृष्ण एकादशी
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Apr 02, 2025 11:25 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Griha Pravesh Muhurat April 2025: गृहप्रवेशासाठी शुभ मुहूर्त शोधताय? एप्रिल सोडावा लागणार, मे-जूनमध्ये शुभतिथी










