Shani: मागं साडेसाती असतानाही चुकणार नाहीत निर्णय! दशरथकृत शनी स्त्रोत परिमाण दाखवेल
- Published by:Ramesh Patil
Last Updated:
Shani sade sathi Upay: शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत.
मुंबई : ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला न्याय देवता मानलं जातं. शनिदेव एखाद्या व्यक्तीवर प्रसन्न झाले तर अचानक धन आणि उच्च पद प्राप्त होते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. पण, शनिची वक्रदृष्टी असल्यास व्यक्तीवर मोठा कठीण काळ सुरू होतो. शनिदेवाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात अनेक नियम आणि उपाय सांगण्यात आले आहेत.
साडेसातीचा त्रास चालू असल्यास नियमित किंवा शनिवारी पूजा केल्यानंतर दशरथाने लिहिलेल्या शनि स्तोत्राचे पठण करावे. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते. यासोबतच शनिदेवही त्या व्यक्तीवर प्रसन्न होतात. दशरथाने लिहिलेल्या शनिस्तोत्राचा पाठ खालील प्रमाणे आहे, त्याचे पठण करावे.
दशरथ उवाच -
प्रसन्नो यदि मे सौरे ! एकश्चास्तु वरः परः ॥
advertisement
रोहिणीं भेदयित्वा तु न गन्तव्यं कदाचन् ।
सरितः सागरा यावद्यावच्चन्द्रार्कमेदिनी ॥
याचितं तु महासौरे ! नऽन्यमिच्छाम्यहं ।
एवमस्तुशनिप्रोक्तं वरलब्ध्वा तु शाश्वतम् ॥
प्राप्यैवं तु वरं राजा कृतकृत्योऽभवत्तदा ।
पुनरेवाऽब्रवीत्तुष्टो वरं वरम् सुव्रत ॥
दशरथकृत शनि स्तोत्र -
नम: कृष्णाय नीलाय शितिकण्ठ निभाय च ।
advertisement
नम: कालाग्निरूपाय कृतान्ताय च वै नम: ॥1॥
नमो निर्मांस देहाय दीर्घश्मश्रुजटाय च ।
नमो विशालनेत्राय शुष्कोदर भयाकृते ॥2॥
नम: पुष्कलगात्राय स्थूलरोम्णेऽथ वै नम: ।
नमो दीर्घाय शुष्काय कालदंष्ट्र नमोऽस्तु ते ॥3॥
नमस्ते कोटराक्षाय दुर्नरीक्ष्याय वै नम: ।
नमो घोराय रौद्राय भीषणाय कपालिने ॥4॥
नमस्ते सर्वभक्षाय बलीमुख नमोऽस्तु ते ।
सूर्यपुत्र नमस्तेऽस्तु भास्करेऽभयदाय च ॥5॥
advertisement
अधोदृष्टे: नमस्तेऽस्तु संवर्तक नमोऽस्तु ते ।
नमो मन्दगते तुभ्यं निस्त्रिंशाय नमोऽस्तुते ॥6॥
तपसा दग्ध-देहाय नित्यं योगरताय च ।
नमो नित्यं क्षुधार्ताय अतृप्ताय च वै नम: ॥7॥
ज्ञानचक्षुर्नमस्तेऽस्तु कश्यपात्मज-सूनवे ।
तुष्टो ददासि वै राज्यं रुष्टो हरसि तत्क्षणात् ॥8॥
देवासुरमनुष्याश्च सिद्ध-विद्याधरोरगा: ।
त्वया विलोकिता: सर्वे नाशं यान्ति समूलत: ॥9॥
प्रसाद कुरु मे सौरे ! वारदो भव भास्करे ।
advertisement
एवं स्तुतस्तदा सौरिर्ग्रहराजो महाबल: ॥10॥
दशरथ उवाच:
प्रसन्नो यदि मे सौरे ! वरं देहि ममेप्सितम् ।
अद्य प्रभृति-पिंगाक्ष ! पीडा देया न कस्यचित् ॥
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 04, 2024 10:41 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shani: मागं साडेसाती असतानाही चुकणार नाहीत निर्णय! दशरथकृत शनी स्त्रोत परिमाण दाखवेल






