परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
कुर्नूलजवळ Kaveri Travels बसला भीषण आग लागून 20 प्रवासी मृत्युमुखी, 12 जखमी. Hyderabad-Bengaluru मार्गावर अपघात झाला. पहाटे 3 वाजता दुचाकीला धडक दिल्यानंतर बसने पेट घेतला. तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी शोक व्यक्त केला आणि मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
OTT Movie: आजकालच्या प्रत्येक सिनेमांमध्ये बरेच बोल्ड आणि इंटीमेट सीन्स असतात. जे शक्यतो फॅमिलीसोबत बसून पाहू शकत नाही. त्यामुळे आज ज्या सिनेमाविषयी सांगणार आहोत तो तुम्ही कुटुंबासोबत बसून पाहू शकत नाही.
बोल्डनेसमध्ये लेकीला देते टक्कर, श्वेता तिवारी पलकपेक्षा किती मोठी?
ShwetaTiwari: आपल्या बोल्डनेस आणि सुंदरतेने सर्वांना थक्क करणारी अभिनेत्री म्हणजे लोकप्रिय श्वेता तिवारी. ती नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. 45 व्या वर्षीही श्वेता तिच्या अदांनी चाहत्यांना घायाळ करत असते.
Bollywood Movie: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत जे त्यांच्या प्रत्येक भूमिकेत प्राण ओततात मग ती हिरो असो किंवा व्हिलनची. असाच एक अभिनेता जो निगेटीव्ह रोलकरुन प्रसिद्ध झाला. या दमदार अभिनेत्याविषयी जाणून घेऊया.
2 तास 26 मिनिटांच्या सिनेमाचा धुमाकूळ, OTT वर येताच क्राइम थ्रिलर ट्रेंडिंग!
OTT Crime Thriller: आजकाल प्रेक्षकांना थिएटरपेक्षा ओटीटीवर चित्रपट पाहणे अधिक आवडते. कारण घरबसल्या मनोरंजन मिळतं, आणि दर आठवड्याला नवे चित्रपट रिलीज होतात.
एकही सिनेमा केला नाही, तरीही बी टाऊनमध्ये सर्वात श्रीमंत; शाहरुखलाही सोडलं मागे
बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान नाव, पैसा आणि लोकप्रियतेच्या बाबतीत नेहमीच आघाडीवर असतो. पण या वेळी संपत्तीच्या शर्यतीत त्यालाही मागे टाकणारं एक नाव समोर आलं आहे.
सुपरस्टार वडिलांची महाफ्लॉप मुलं, सिनेमे आपटले; मेकर्सही झाले कंगाल
Mega star father Super flop son :बॉलिवूडमध्ये असे बरेच सुपरस्टार आहेत ज्यांनी हिट सिनेमे दिले मात्र त्यांची मुलं सुपरफ्लॉप निघाली. वडिलांची नाव तर डुबवलंच मेकर्सनाही कंगाल केलं. अशाच 5 अभिनेत्यांविषयी जाणून घेऊया.
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
Actor Life: बॉलिवूड आणि ओटीटी जगात आपल्या नावाने खळबळ उडवणारा अभिनेता. आज त्याचे लाखो चाहते आहेत मात्र एक वेळ अशी होती जेव्हा त्याला खूप स्ट्रगल करावं लागलं.
अभिनयातच नाही, तर संपत्तीतही 'किंग'! जगभरातील स्टार्सना शाहरुखने टाकलं मागे
Shah Rukh Khan Net worth Hurun India Rich List 2025: 'किंग खान' शाहरुख खान पुन्हा एकदा चर्चेत आहे. बॉलिवूडमधील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांपैकी एक शाहरुख आहे. मात्र आता तो जगातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत आला आहे.
15व्या वर्षी घरातून पळाली, नशेच्या आहारी गेली; आज अभिनेत्री कोट्यवधींची मालकीण
Guess Who: हिमाचलच्या डोंगराळ भागात जन्मलेली एक मुलगी आज बॉलिवूडपासून राजकारणापर्यंत स्वतःचा ठसा उमटवत आहे. 15 व्या वर्षी घरातून पळाली होती आणि आज कोट्यवधींची मालकीण आहे. ही अभिनेत्री कोण आहे?
'मी वन-नाईट स्टँडसाठी तयार..', 50 वर्षांची बोल्ड अभिनेत्री असं का म्हणाली?
बॉलिवूडमधील एक बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री, जी आज 50 व्या वर्षीही सिंगल आहे. लग्न न करताच ती आनंदी सिंगल आयुष्य जगत आहे. बोल्ड फोटोंमुळे ती नेहमीच चर्चेत असते.
OTT Movie: गेल्या काही दिवसांत ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रौढ कंटेंट असलेले चित्रपट मोठ्या प्रमाणात प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. अशातच आणखी एक सिनेमा ओटीटीवर खळबळ उडवत आहे.
तिसरा सिनेमा डोकं फिरवेल, सहावा तर मास्टरपीस; बॉलिवूडचे टॉप कोर्टरूम ड्रामा
Coutroom Drama Movies On OTT: ओटीटीवर एकापेक्षा एक हटके सिनेमे-सीरीज रीलीज होत असतात. नुकताच 'जॉली एलएलबी 3; रिलीज झालाय. अशा प्रकारचे कोर्ट ड्रामा सिनेमे-सीरीज कोण-कोणते आहेत जाणून घेऊया.
ना अॅक्शन, ना कोणी व्हिलन,2 तास 40 मिनिटांच्या फिल्मने जिंकली मने,OTT ट्रेंडिंग
OTT Trending:अॅक्शन, क्राइम आणि थ्रिलरने भरलेल्या कंटेंटमध्ये एक असा चित्रपट आलाय ज्यात रक्तपात नाही, गनफाईट नाही, पण प्रेम, नाती आणि भावना आहेत. सध्या ओटीटीवर या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे.
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
Actress Life: बॉलिवूडमध्ये असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी त्यांच्या पहिल्याच सिनेमातून खळबळ उडवून दिली. डेब्यू सिनेमातून रातोरात स्टार झाले. पण त्यांनी ग्लॅमरची दुनिया सोडून पूर्णपणे वेगळा मार्ग निवडला.
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
All Time Blockbuster Film: असे अनेक स्टार्स आहेत जे आपल्या वयापेक्षा मोठ्या किंवा लहान कलाकारांसोबत रोमान्स करतात. यामुळे अनेकदा त्यांना ट्रोलही व्हावं लागतं.
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
OTT Series: ओटीटी प्लॅटफॉर्मवर दररोज नवनवीन वेब सिरीज प्रदर्शित होत आहेत. प्रेक्षकांमध्येही वेब कंटेंटची मागणी झपाट्याने वाढत आहे. अशातच अमेझॉन प्राइम व्हिडिओ घेऊन आलं आहे एक सुपरनॅचरल हॉरर थ्रिलर.
फक्त एका कानात Earphone वापरला तर काय होतं? तुम्ही असं करत असाल तर आधी हे वाचा
कधी कधी लोकांना सवय असते की इअरफोन खराब झाला किंवा हरवला तर ते एकाच कानात घालून इअरफोन वापरतात आणि गाणी ऐकतात. पण या सगळ्यात एक प्रश्न उभा रहातो की ही सवय नेहमीसाठी योग्य आहे का?