advertisement

RCB vs DC : 'अगं काय करतीयेस तू...', विकेटच्या दोन संधी गमावल्याने स्मृती मानधना भडकली, मैदानात काय घडलं?

Last Updated:

रॉयल चँलेजर्सं बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात फायनलचा सामना सूरू आहे. या फायनल सामन्याच्या सुरूवातीच्या काही ओव्हर्समध्ये आरसीबीच्या गोलंदाजांकडून मोठ्या चुका घडल्या आहेत. या चुकांमुळे कॅप्टन स्मृती मानधना खेळाडूंवर भडकली आहे.

rcb vs dc final
rcb vs dc final
RCB vs DC Final : रॉयल चँलेजर्सं बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल यांच्यात फायनलचा सामना सूरू आहे. या फायनल सामन्याच्या सुरूवातीच्या काही ओव्हर्समध्ये आरसीबीच्या गोलंदाजांकडून मोठ्या चुका घडल्या आहेत. या चुकांमुळे कॅप्टन स्मृती मानधना खेळाडूंवर भडकली आहे.
खरं तर त्याचं झालं असं की दिल्ली कॅपिटल्सकडून लिजेल ली आणि शेफाली वर्मा मैदानात उतरल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंनी मैदानात जबरदस्त सूरूवात केली होती.तर तिकडे स्मृती मानधनाची टीम विकेट काढायचा प्रयत्न करत होती. पण त्यांना विकेटच मिळत नव्हते. शेवटी आरसीबीकडे दोन संधी चालून आल्या होत्या, पण या संधी गमावल्या आहेत.
advertisement
आरसीबीकडून चौथी ओव्हर टाकायला सायली सातघरे मैदानात आली होती. यावेळी सायलीच्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवर तिने शक्कल लढवून पुढे य़ेऊन फलंदाजी करणाऱ्या शेफाली वर्माला बाऊन्सरला टाकला.हा बॉल मारताना शेफाली वर्माचा तोल गेला,या दरम्यान ती क्रिझबाहेर होती. त्यामुळे विकेटकिपर रिचा घोषला स्टम्पिंग घ्यायची संधी होती.पण रिचा घोषणे ही संधी मिस केली. यानंतर सायलीच्या शेवटच्या बॉलवर शेफाली वर्माने बॉलरच्या हातात बॉल मारला होता.पण सायलीने कॅट ड्रॉप केली होती. त्यामुळे आरसीबीने दोन बॉलमध्ये दोन विकेटच्या संधी गमावल्या होत्या. त्यामुळे कर्णधार स्मृती मानधना चांगलीच भडकली होती.
advertisement
दरम्यान जरी आरसीबीला विकेट मिळाली नसली तर नंतर अरूंधतीच्या बॉलवर शेफाली वर्मा विकेटमागे कॅच आऊट झाली.शेफाली 20 वर बाद झाली त्यानंतर नदीने डी क्लार्कने लिजेले ली 37 वर बाद झाली होती.त्यामुळे आरसीबीचे दोन्ही सलामीवीर माघारी गेले आहेत.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
RCB vs DC : 'अगं काय करतीयेस तू...', विकेटच्या दोन संधी गमावल्याने स्मृती मानधना भडकली, मैदानात काय घडलं?
Next Article
advertisement
News18 Marathi Exclusive: 'फायटर जेट्स अन् काही शस्त्रं द्या, एका आठवड्यात पाकिस्तानचे दोन तुकडे होतील';  आसिम मुनीरच्या पायाखालची जमीन सरकली, जगभरात मोठी खळबळ
'फायटर जेट्स अन्.., 7 दिवसात पाकिस्तानचे 2 तुकडे होतील'; बलूच नेत्याचे विधान
  • फक्त सात दिवस आणि काही शस्त्रं...

  • बलूचिस्तान पाकिस्तानातून वेगळा होईल

  • बलूच नेत्याचे विधानाने जगभरात मोठी खळबळ

View All
advertisement