राज्याला हादरवून लावणारे सरपंच संतोष देशमुख प्रकरण खूपच चर्चेत आहे. वर्ष उलटले तरी आरोपींना शिक्षा झाली नव्हती. शेवटी या हत्या प्रकरणाचे आरोपी वाल्मिक कराडचे बीडच्या विषेश मकोका कोर्टाकडून आरोप निश्चित केले आहेत.खंडणी,हत्या,कटकारस्थान,अपहरण,पुरावे नष्ट करणे अशी वेगवेगळी कलमे लावली आहेत.
Last Updated: Dec 23, 2025, 20:52 IST


