बाळासाहेब थोरातांच्या मतदारसंघात फिल्डींग लावण्याची जबाबदारी आता महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे आता होमपिचवर बाळासाहेब थोरात कशी बॅटिंग करणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.