अहिल्यानगरमध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या सुरक्षारक्षकानं बंदूक दाखवल्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला आहे. त्यामुळे राजकिय वर्तुळ तापलेलं दिसत आहे. तसेच संग्राम जगताप हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या सगळ्यावर आपले मत आमदार संग्राम जगताप यांनी व्यक्त केले आहे.
Last Updated: Jan 06, 2026, 17:03 IST


