शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना अचानक लागली आग, VIDEO

अविनाश कानडजे, प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगरच्या खडकेश्वर मंदिरात भडका उडाला आहे. खडकेश्वर मंदिरातल्या शिवपिंडीवरच भडका उडाला आहे. ज्वलनशील पदार्थामुळे आग लागल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. भाविक दर्शन घेत असतानाच दुर्घटना घडली आहे. पिंडीवरच भडका उडाल्यामुळे दोन ते तीन भाविक भाजले आहेत. शंकराच्या पिंडीवर अचानक भडका उडाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ज्वलनशील पदार्थामुळे भडका उडाल्याची माहिती मिळाली आहे.

Last Updated: Aug 02, 2024, 15:14 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
शंकराच्या पिंडीवर अभिषेक करताना अचानक लागली आग, VIDEO
advertisement
advertisement
advertisement