Weather Alert : पुढील 24 तास धोक्याचे! महाराष्ट्रात आता बर्फासारखी थंडी पडणार, हवामान खात्याचा अलर्ट

Last Updated:
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. 2 जानेवारी रोजीही राज्यात थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता आहे. 
1/7
उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रवाहात सातत्याने बदल होत आहेत. त्यामुळे राज्यातील तापमानात चढ-उतार पाहायला मिळत आहे. काही भागांत किमान तापमानात किंचित वाढ नोंदवली गेली असली, तरी पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा कायम आहे.

advertisement
2/7
विदर्भासह अनेक जिल्ह्यांत थंडीचा प्रभाव अजूनही जाणवत असून काही ठिकाणी किमान तापमान एक अंकी पातळीवर आहे. पाहुयात, 2 जानेवारी रोजी राज्यातील तापमान आणि हवामानाची स्थिती कशी राहील.

3/7
मुंबईत 2 जानेवारी रोजी आकाश निरभ्र राहण्याची शक्यता आहे. शहरात कमाल तापमान सुमारे 39 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 17 अंश सेल्सिअस राहील. सकाळी आणि रात्री हलका गारवा जाणवू शकतो. कोकणातील काही भागांतही थंडीचा सौम्य परिणाम दिसून येईल.

4/7
पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा प्रभाव काहीसा कमी-जास्त होत आहे. पुणे शहरात कमाल तापमान 29 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 11 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. पहाटेच्या वेळी धुक्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

5/7
मराठवाड्यात हवामान कोरडं राहणार असून थंडीचा जोर काही प्रमाणात टिकून आहे. छत्रपती संभाजीनगर येथे कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 12 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. दिवसभर आकाश प्रामुख्याने निरभ्र राहील. मराठवाड्यातील इतर जिल्ह्यांतही साधारण अशीच स्थिती राहणार आहे.

6/7
उत्तर महाराष्ट्रात पहाटेच्या वेळी गारठा जाणवत आहे. नाशिकमध्ये कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहील. काही भागांत किमान तापमानात वाढ झाली असली, तरी थंडीचा प्रभाव पूर्णतः कमी झालेला नाही.

7/7
विदर्भातही तापमानात किंचित वाढ जाणवत असली, तरी थंडी कायम आहे. नागपूर येथे कमाल तापमान 30 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 10 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. आकाश मुख्यतः निरभ्र राहील. गोंदिया जिल्ह्यात किमान तापमान 8 अंशांपर्यंत घसरल्याने गारवा अधिक जाणवत आहे.

Virar Rename as Dwarkadhish : ''अच्छा नाम नही है...'',विरारचे नाव द्वारकाधीश होणार? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची लाट
'अच्छा नाम नही है...',विरारचे नाव द्वारकाधीश? उत्तर भारतीयांचा पाठिंबा, संतापाची
  • विरारचं नाव ‘द्वारकाधीश’ करण्याचा प्रस्ताव चर्चेत

  • शहरात आणि सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली

  • या संभाव्य नामांतराला उत्तर भारतीय समाजातील काही घटकांचा पाठिंबा

View All
advertisement