छ. संभाजीनगरमध्ये अर्ज भरण्यासाठी शेवटचे काही क्षण शिल्लक असताना, तेथे तुफान गर्दी झाली होती. त्यातच आता पोलीस आणि उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली. त्यातच अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी उमेदवारांची पाहायला मिळाली . पण तेथे पोलीस आणि उमेदवार यांच्यात धक्काबुक्की झाली. पोलीस आपलं काम चोख बजावताना दिसत होते..
Last Updated: Dec 30, 2025, 17:12 IST


