advertisement

Video: बीडमधील चिकन थाळीची बातच न्यारी! फक्त 120 रुपयांत मन होईल तृप्त

Last Updated: Feb 12, 2026, 16:15 IST

बीड : आपल्या देशामध्ये खाद्य संस्कृतीला विशेष असं महत्त्व प्राप्त आहे. दैनंदिन जीवनात आपण आपल्याला आवडेल असा आहार आवर्जून घेत असतो. यामध्ये जर तुम्ही मांसाहारी असाल तर चिकन किंवा मटन या पदार्थाचा काही वेळा आपल्या आहारात आपण समावेश करतो. त्यामुळे जर तुम्ही मांसाहारी असाल तर तुम्हाला बीड येथील एका अशा हॉटेल बद्दल सांगणार आहोत. जिथे अगदी कमीत कमी दरात चिकन थाळीचे पोटभर जेवण मिळेल.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/बीड/
Video: बीडमधील चिकन थाळीची बातच न्यारी! फक्त 120 रुपयांत मन होईल तृप्त
advertisement
advertisement
advertisement