advertisement

Video: अंगावर खाकी वर्दी, वागण्यात दरारा पण गळ्यात कोकीळेचा गोडवा, संभाजीनगरच्या पोलिसाची राज्यात चर्चा

Last Updated: Mar 04, 2026, 19:02 IST

पोलीस म्हटलं की डोळ्यांसमोर येते ती कडक शिस्त आणि करडा चेहरा. पण छत्रपती संभाजीनगर पोलीस दलातील अधिकारी अरुण वाघ यांची ओळख काहीशी वेगळी आहे. अंगावर खाकी वर्दी असली तरी त्यांच्या मनाच्या कोपऱ्यात संगीताचा एक सुरेल झरा वाहतोय!

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Video: अंगावर खाकी वर्दी, वागण्यात दरारा पण गळ्यात कोकीळेचा गोडवा, संभाजीनगरच्या पोलिसाची राज्यात चर्चा
advertisement
advertisement
advertisement