Sugarcane juice : उन्हामुळे अंगाची लाही लाही, थंडावा मिळण्यासाठी उसाचा रस पिताय? आधी हे वाचा Video

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : सध्याला सर्वत्र कडाक्याचे ऊन पडत आहे. अशातच आपण जर कुठे बाहेर गेलो तर शरीर थंड होण्यासाठी आपण हमखास रसवंतीवरती रस हा घेत असतो. पण हा रस आपण किती प्रमाणात घ्यावा किंवा त्याचे प्रमाण किती असावे? त्यासोबतच उसाचा रस कोणी घ्यावा किंवा कोणी घेऊ नये? या सगळ्याविषयीच आपल्याला आहार तज्ज्ञ मंजू मठाळकर यांनी माहिती सांगितलेली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sugarcane juice : उन्हामुळे अंगाची लाही लाही, थंडावा मिळण्यासाठी उसाचा रस पिताय? आधी हे वाचा Video
advertisement
advertisement
advertisement