Water Bottle : प्लास्टिक, कॉपर की मातीची, पाणी पिण्यासाठी कोणती बॉटल सर्वात चांगली? Video

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : आपल्यापैकी अनेक जण घराबाहेर पडताना पाण्याची बॉटल सोबत घेऊन जातात. ही एक चांगली सवय आहे. पण तुमच्यापैकी अनेक जणांना प्रश्न पडला असेल की आपण कुठली पाण्याची बॉटल वापरावी. म्हणजेच की प्लास्टिक, स्टेनलेस स्टील, कॉपर, काचेची किंवा मातीची. यापैकी कुठली बॉटल वापरणे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. याविषयीचं आपल्याला आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Water Bottle : प्लास्टिक, कॉपर की मातीची, पाणी पिण्यासाठी कोणती बॉटल सर्वात चांगली? Video
advertisement
advertisement
advertisement