देशमुख हत्या प्रकरणाचं कोडं उलगडणार? केज कोर्टात आरोपींना हजर करणार

Last Updated : क्राइम
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पुणे येथून ताब्यात घेतल्यानंतर आज केज तालुका सत्र न्यायालयात त्यांना हजर करण्यात येणार आहे. दुपारी 2 वाजता या आरोपीना हजर करणार असल्याचं सांगितलं जात आहे. केज कोर्टात हजर करण्यापूर्वी पोलिसांनी केज मध्ये बंदोबस्त वाढवला असून केज पोलीस स्टेशन मध्ये पोलीस बंदोबस्त साठी पोलीस व गाडया दाखल झाल्या आहेत. दुपारी 2 वाजता या दोन्ही आरोपीना हजर करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/क्राइम/
देशमुख हत्या प्रकरणाचं कोडं उलगडणार? केज कोर्टात आरोपींना हजर करणार
advertisement
advertisement
advertisement