शनिवारी मुंबईत मुंबई महापालिकेकडून करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. त्यावरून आदित्य ठाकरेंनी, समुद्रात कुणी ट्रॅक्टर चालवतं का? अशी बोचरी टीका केली.