मराठा आंदोलनादरम्यान डेंग्यूची लागण झालेल्या अजित पवारांनी आजारपणातून उठताच केलेल्या दिल्लीवारीवरुन विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती.. विरोधकांच्या या टीकेला अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलने प्रत्युत्तर दिले आहे.
Last Updated: November 25, 2023, 22:43 IST