मराठा आरक्षणावरून शिंदे सरकारमधील दोन नेत्यांमध्ये वादाचा कलगीतुरा रंगलाय. मराठा समाजाच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं नियुक्त केलेल्या समितीवर मंत्री छगन भुजबळ यांनी सवाल उपस्थित केलाय. त्यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाईंनी आक्षेप घेतलाय.
Last Updated: Nov 07, 2023, 23:07 IST


