दीपोत्सव कार्यक्रमावरून भाजप आणि मनसेत वादाचा कलगीतुरा रंगला आहे. दादरमध्ये दरवर्षी मनसेकडून दीपोत्सव आयोजित केला जातो. तर यंदा भाजपनं नमोत्सवाचं आयोजन केलं गेलं. दीपोत्सवावरून भाजपनं मनसेला डिवचलंय.