अमरावतीतल्या एका हत्याकांडानं संपूर्ण महाराष्ट्र हादरलाय. रविवारी झालेल्या वर्ल्ड कप फायनलमध्ये भारत हरला. यावरुन अमरावतीतल्या एकानं आपल्या भावावर टिप्पणी केली. आणिदारुच्या नशेत सख्खा भावालाच संपवलं. नेमकं काय घडलं, ऐका...
Last Updated: November 23, 2023, 14:40 IST