अजित पवारांच्या बंडानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची साथ सोडली. त्यानंतर शरद पवार गटानं तटकरेंना अपात्र करण्यासाठी लोकसभाध्यक्षांकडे धाव घेतलीय. त्यामुळे अपात्रतेवरून राष्ट्रवादीत यादवी सुरू झाल्याचं चित्र आहे.
Last Updated: November 03, 2023, 22:46 IST