न्यूज18 लोकमतनं काही दिवसांपूर्वी शिर्डीतील साईमंदिराच्या आसपासच्या अतिक्रमणासंदर्भात बातमी दाखवली होती. याच बातमीनंतर आता साई संस्थाननं गेली अनेक वर्षांपासूनचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात केली आहे.