उन्हाळा आणि कार्डिओ व्यायाम यांचं समीकरण नीट जुळणं गरजेचं आहे. अन्यथा थकवा, क्रॅप्स, चक्कर अशा गोष्टींचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊया, उन्हाळ्यात कार्डिओ करताना काय काळजी घ्याल? कार्डिओ किती आणि कसा करावा?
Last Updated: April 24, 2024, 16:36 IST