पंतप्रधान मोदींवर मालदीवच्या काही मंत्र्यांनी टीका केली त्यामुळे भारतात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. आता यावर मालदीवच्या एका माजी महिला मंत्र्यानं वक्तव्य करत आपल्याच सरकारचे कान टोचले आहेत.