नवीन मतदारांना घरबसल्या मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी आणि इतर निवडणूकविषयक सुविधा मिळविण्यासाठी एक अॅप तुमची मदत करु शकते. ही मतदार नोंदणी कशी करायची? त्यासाठी अर्ज कसा करायचा? पाहूयात...