स्पेनचा महान चित्रकार पाब्लो पिकासोचं एक चित्र तब्बल अकराशे कोटी रुपयांना विकलं गेलंय. बुधवारी न्यूयॉर्कमध्ये झालेल्या लिलावात या चित्राला विक्रमी बोली लागली. कुणाचं आहे हे चित्र? काय आहे त्यात खास? पाहूयात...