प्रकाश आंबेडकरांच्या वंचितची उद्धव ठाकरेंच्या पक्षाशी युती आहे. मात्र त्यांना अद्यापही इंडिया आघाडीत घेण्यात आलं नाही. त्यावर आंबेडकरांनी तीव्र नाराजी व्यक्त केलीय. इंडिया आघाडीची दारं वंचितसाठी बंद झाल्याचं आंबेडकरांनी सांगितलंय.
Last Updated: December 08, 2023, 23:18 IST