ललित पाटील ड्रग्जप्रकरण ताजे असतानाच आता भाजप आमदार नितेश राणेंनी ठाकरे गटाच्या सुधाकर बडगुजरांचे दाऊदच्या हस्तकासोबत संबंध असल्याचा आरोप केला आहे. यानंकर आता सरकारने याप्रकरणाच्या एसआयटी चौकशीची घोषणा केली आहे.