लोकसभा निवडणुकीला काही महिन्याचा कालावधी बाकी असला तरी आतापासून एकमेकांना आव्हान देण्यास सुरुवात झालीय. बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे पराभूत होणार असल्याचा दावा अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी केलाय.
Last Updated: January 01, 2024, 23:50 IST