मराठा आरक्षणावरुन सुरू झालेल्या राजकीय संघर्षामुळे महाराष्ट्रात मुख्यमंत्री बदलाची चर्चा काहीशी थांबली. पण, अधिवेशनाच्या निमित्ताने ठाकरे गटाने या चर्चेला पुन्हा हवा देण्याचा प्रयत्न सुरु केल्याचे दिसते आहे.
Last Updated: December 12, 2023, 23:50 IST