मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केल्यामुळे राज्यात शांतता निर्माण झालीय.. जरांगेंकडून मुदतवाढ मिळाल्यानं सरकारलाही दिलासा मिळालायं.. पण, आता मनोज जरांगे पाटील रुग्णालयात उपचार घेत असतानाच एक व्यूहरचना आखताय.. त्यामुळं रुग्णालयातून बाहेर पडल्यावर जरांगे पाटील नेमकं करणार तरी काय? याचीच चर्चा सुरू झालीय..
Last Updated: Nov 05, 2023, 23:10 IST


