बीड लोकसभेच्या (Beed Lok Sabha Election) जागेसाठी इच्छुक असलेल्या ज्योती मेटेंनी पत्रकार परिषद घेत निवडणुकीतून माघार घेत असल्याची घोषणा केली आहे. मेटेंच्या या निर्णयामुळे आता बीडमध्ये कुणाला फायदा होणार? ज्योती मेटे कुणाच्या बाजूनं राहणार? पाहूयात...
Last Updated: April 20, 2024, 21:04 IST