कल्याण : थंडी म्हटले की शरीराला ऊब मिळण्यासाठी गरम पदार्थांचे सेवन केले जाते. नुकतीच थंडीला सुरुवात झाली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी आपण उबदार कपडे घालतो. त्याचबरोबर खाद्यपदार्थांवरही तेवढ्याच बारकाईने लक्ष देणे महत्त्वाचे आहे. घरात असलेले गूळ आपण सहज खात नाही त्यामुळे थंडीत लिंबाचा मुरंबा बनवून ठेवला तर सहज लहान मुलांपासून सर्वजण आवडीने खातील. आंब्याचा मुरंबा (किंवा गुळांबा/साखर आंबा) बनवण्यासाठी कच्च्या कैरीचे तुकडे साखर/गुळात शिजवून, मसाले घालून घट्ट होईपर्यंत उकळतात, जो वर्षभर टिकतो आणि चवीला उत्तम लागतो.
Last Updated: December 06, 2025, 14:27 IST