खापरावरची पुरणपोळी खाल्लीत का ? पहा कशी आहे रेसिपी

Last Updated : Food
पुरणपोळी हा संपूर्ण महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीमधील महत्त्वाचा पदार्थ आहे. राज्याच्या प्रत्येक भागात ही बनवण्याची खास पद्धत आहे. खान्देशात मोठ्या आकाराची पुरणपोळी बनवली जाते. त्याला मांडे असं म्हणतात. हे पुरणाचे मांडे नेमके कसे बनवले जातात पाहूया.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
खापरावरची पुरणपोळी खाल्लीत का ? पहा कशी आहे रेसिपी
advertisement
advertisement
advertisement