advertisement

हॉटेललाही लाजवेल अशी चव! कोळी स्टाईल कोळंबी भात घरच्या घरी बनवा

Last Updated: Feb 11, 2026, 20:37 IST

कोळंबी म्हटले की ते वेगवेगळ्या पद्धतीत बनवण्याचा प्रयत्न आपण करतो जसे की कोळंबी फ्राय, कोळंबी भाजी आणि कोळंबी रस्सा अशा अनेक पद्धतीने आपण कोळंबी बनवतो. परंतु आज आपण घरगुती साहित्यात तेही फक्त 30 मिनिटात कोळंबी भात कसा बनवायचा ते बघणार आहोत. ही एक चविष्ट आणि स्वादिष्ट डिश आहे. हॉटेलसारखी चव आणणारी एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत कोळंबी भात रेसिपी बनवू.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/Food/
हॉटेललाही लाजवेल अशी चव! कोळी स्टाईल कोळंबी भात घरच्या घरी बनवा
advertisement
advertisement
advertisement