सोलापूरची 'कडक भाकरी' ही केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर जगभर प्रसिद्ध आहे. या भाकरीची खासियत म्हणजे ही खूप दिवस टिकते आणि तिचा उपयोग प्रवासात किंवा गडबडीत होतो. पण ही भाकरी कडक आणि कुरकुरीत कशी बनवतात? या जगप्रसिद्ध भाकरीची सीक्रेट रेसिपी जाणून घेण्यासाठी सर्वांनाच कुतूहल असते. आता ती पारंपरिक भाकरी तुम्ही घरी सोप्या पद्धतीने कशी तयार करू शकता, ते पाहा!
Last Updated: December 10, 2025, 16:18 IST


