छत्रपती संभाजीनगर : हिवाळ्या सुरू आहे. सध्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर विक्रीसाठी आलेल्या आहेत गाजर का नाही खूप फायदेशीर ठरतं. गजरामुळे डोळ्याचं आरोग्य देखील सुधारतं आणि आपल्याला फायदे देखील मोठ्या प्रमाणात होतो आपण नेहमीच गाजराचा हलवा करू लागतो पण यापेक्षा तुम्हाला वेगळं काय खायचं असेल तर तुम्ही गाजराचे लोणचे करू शकता. अगदी पाच मिनिटांमध्ये हे बनवून तयार होतो. तर याची रेसिपी सांगितलेली आहे ऋतुजा पाटील यांनी.



