हिवाळा स्पेशल तुरीच्या दाण्यांपासून बनवलेल्या अनेक रेसिपी आपण बघितल्या असतील. त्यातीलच आणखी एक रेसिपी आज आपण बघणार आहोत. ती म्हणजे सोले भात आणि कढी. विदर्भातील सर्वात स्पेशल पदार्थ म्हणजे सोले भात. अगदी विक्रीत महागडा पुलाव सुद्धा मागे टाकेल असा चविष्ट आणि दाणेदार सोले भात विदर्भात बनवला जातो. ज्याची रेसिपी अगदी सोपी आहे. हिवाळा स्पेशल सोले भात कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील दुर्गा देशपांडे यांनी सांगितली आहे.
Last Updated: Jan 01, 2026, 15:34 IST


