हल्लीच एका शेतकऱ्याने सावकाराला कंटाळून किडणी विकली होती. या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं आहे. या प्रकरणात एका डॉक्टराची इंट्री झाली आहे.त्याचं नाव आहे डॉक्टर रामकृष्ण सुंचु. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने त्याला पकडंलं आहे.तो बनावट डॉक्टर असल्याची माहिती समोर आली आहे.
Last Updated: Dec 23, 2025, 19:24 IST


