advertisement

25, 30 की 35? आई होण्याचं 'परफेक्ट' वय कोणतं? Video

Last Updated: Feb 11, 2026, 16:44 IST

घरात पाळणा हलावा हे जवळपास प्रत्येक नवविवाहित जोडप्याचं स्वप्न असतं. परंतु बाळाचा विचार नेमका कधी करावा, याबाबत निर्णय घेणं हा सर्व जोडप्यांच्या आयुष्यातला एक महत्त्वाचा टप्पा असतो. सध्या आधी करियर मग लग्न आणि मग काही वर्षांनी बाळ अशी विचारसरणी मोठ्या प्रमाणावर रुजू लागली आहे. तर दुसरीकडे, बाळाला जन्म देण्याच्या निर्णयापर्यंत आई-वडिलांची तिशी आलेली असल्यामुळे बाळ होण्यासाठी वैद्यकीय उपचार घेणाऱ्या दाम्पत्यांची संख्या झपाट्याने वाढतेय. आज आपण डॉक्टरांकडून जाणून घेऊया, बाळाला नेमका कोणत्या वयात जन्म द्यावा?

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/लाइफस्टाईल/हेल्थ/
25, 30 की 35? आई होण्याचं 'परफेक्ट' वय कोणतं? Video
advertisement
advertisement
advertisement