दिव्यातील निलम फूड बुटीक आरोग्यदायी आणि पूर्णतः घरगुती पदार्थांसाठी सध्या विशेष लोकप्रिय ठरत आहे. निलम गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणार्या या बुटीकची खासीयत म्हणजे गहू आणि गूळ वापरून तयार करण्यात येणारी मैदा- विरहित बिस्कीट्स. शुद्ध साहित्यातून, घरगुती पद्धतीने तयार झालेली ही बिस्किट्स केवळ चविष्टच नाहीत तर आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त आहेत. विशेषतः डायबिटीस असणार्या व्यक्तींनाही ही बिस्किट्स सुरक्षितपणे खाता येतात ही बाब ग्राहकांमध्ये बुटीकप्रती अधिक विश्वास निर्माण करते
Last Updated: December 16, 2025, 17:30 IST


