advertisement

Mahashivratri Wishes : शिव सत्य आहे-शिव अनंत आहे, हर हर महादेव.. सर्वांना पाठवा महाशिवरात्रीच्या शुभेच्छा!

Last Updated:
Mahashivratri Wishes In Marathi : महाशिवरात्रीचा दिवस केवळ महादेवांच्या भक्तांसाठीच नाही, तर सर्वांसाठीच खूप खास असतो. या दिवशी लोक मनोभावे महादेवाची पूजा करतात, उपवास करतात, कितीही लांब गर्दी असो महादेवाच्या मंदिरात दर्शन घेतात. आजच्या दिवशी सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी आमही तुम्हाला काही खास संदेश देत आहोत.
1/7
महादेवच स्वर्ग आहेत, महादेवच मोक्ष आहेत, महादेव प्राप्ती हेच जीवनाचे लक्ष आहे, हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
महादेवच स्वर्ग आहेत, महादेवच मोक्ष आहेत, महादेव प्राप्ती हेच जीवनाचे लक्ष आहे, हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
2/7
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी, आता येईल बहार तुमच्या द्वारी, ना राहो आयुष्यात कोणते दुःख, फक्त मिळो सुखच सुख.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
भगवान शंकर आले तुमच्या द्वारी, आता येईल बहार तुमच्या द्वारी, ना राहो आयुष्यात कोणते दुःख, फक्त मिळो सुखच सुख.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
3/7
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
जे अमृत पितात त्यांना देव म्हणतात आणि जे विष पितात त्यांना देवांचे देव महादेव म्हणतात.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
4/7
शिव भोळा चक्रवर्ती, त्याचे पाय माझे चित्ती.. वाचे वदता शिवनाम, तया न बाधी क्रोधकाम.. धर्म अर्थ काम मोक्ष, शिवा देखता प्रत्यक्ष.. एका जनार्दनी शिव, निवारी कळिकाळाचा भेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

5/7
शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादी आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे, शिव शक्ती आहे.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
शिव सत्य आहे, शिव अनंत आहे, शिव अनादी आहे, शिव भगवंत आहे, शिव ओंकार आहे, शिव ब्रम्ह आहे, शिव भक्ती आहे, शिव शक्ती आहे.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
6/7
कैलासराणा शिव चंद्रामौळी, फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी, कारुण्यसिंधु भवदु:खहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
कैलासराणा शिव चंद्रामौळी, फणीद्रं माथा मुकुटीं झळाळी, कारुण्यसिंधु भवदु:खहारी, तुजवीण शंभो मज कोण तारी.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
7/7
महादेवामुळे संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे. स्वर्ग सुख आणि आनंद, महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
महादेवामुळे संसार आणि महादेवामुळेच शक्ती आहे. स्वर्ग सुख आणि आनंद, महादेवाची भक्ती आहे. हर हर महादेव.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement