जालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय. जालना: हिवाळा सुरू झालाय त्यामुळे थंडीपासून बचावासाठी वेगवेगळ्या वस्तूंचा आधार घेतला जातो. शेकोटी, उबदार कपडे यांचा वापर शरीराला गरम ठेवण्यासाठी केला जातो. थंडीपासून संरक्षणासाठी सर्वोत्तम पर्याय म्हणून लोकरीपासून बनवण्यात आलेल्या कपड्यांना सर्वाधिक मागणी असते. ही लोकर मेंढ्यांपासून काढली जाते. मेंढ्याची लोकर नेमकी कशी कापली जाते? त्याला बाजारात दर काय मिळतो? याबाबत छत्रपती संभाजीनगर येथील लक्ष्मण बाहुले यांनी माहिती दिलीय.
Last Updated: December 01, 2025, 13:01 IST