चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर चुकूनही करू नका या तीन गोष्टी, नाहीतर होईल मोठे नुकसान

जालना : आपल्या आरोग्याबाबत आपण नेहमीच सजग असतो. शारीरिक आरोग्याबरोबरच आपल्या त्वचेचं आरोग्य उत्तम राखणं देखील तेवढेच आवश्यक असतं. चेहऱ्यावर येणारे पिंपल्स ही एक सर्वसामान्य समस्या प्रत्येकामध्येच आढळून येते. स्त्री असो किंवा पुरुष पिंपल्स येत असतात. पिंपल्स आल्यानंतर अनेक जण वेगवेगळे उपाय करून ते घालवण्याचा प्रयत्न करतात. मात्र चुकीचे उपाय अवलंबल्यास आपल्या त्वचेचे नुकसान होऊ शकतं. त्यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आल्यानंतर कोणत्या गोष्टी करणं टाळावं याबद्दच आपल्याला सौंदर्य तज्ज्ञ अमृता कुलकर्णी यांनी माहिती दिली आहे.

Last Updated: November 03, 2025, 17:29 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/जालना/
चेहऱ्यावर पिंपल्स आले असतील तर चुकूनही करू नका या तीन गोष्टी, नाहीतर होईल मोठे नुकसान
advertisement
advertisement
advertisement