रॉयल एनफिल्डची पहिली 'सुपर बाईक' तुम्हाला माही आहे का ? 60 वर्षांपूर्वीची 700 सीसीची बुलेट; पाहा या दुर्मिळ गाडीची एक झलक

Last Updated: Jan 22, 2026, 16:37 IST

कोल्हापूर : जगभरात सर्वात जुन्या मोटरसायकल ब्रँड्स पैकी एक असणाऱ्या रॉयल एनफिल्ड मोटारसायकल कंपनीला भारतीयांनी नेहमीच पसंती दिली आहे. आजपर्यंत या ब्रँडने मोटरसायकल विश्वात बऱ्याच प्रसिद्ध आणि रुबाबदार गाड्या मोटरसायकल प्रेमींना दिल्या. यातीलच एक म्हणजे रॉयल एनफिल्डची सुपर बाईक कॉन्स्टिलेशन 700 होय. रॉयल एनफिल्डची ही पहिली सुपर बाईक एका कोल्हापूरकराकडं असून याबाबत आपण लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.

advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/कोल्हापूर/
रॉयल एनफिल्डची पहिली 'सुपर बाईक' तुम्हाला माही आहे का ? 60 वर्षांपूर्वीची 700 सीसीची बुलेट; पाहा या दुर्मिळ गाडीची एक झलक
advertisement
advertisement
advertisement