दरवर्षी प्रजासत्ताक दिनादिवशी राजपथावर प्रत्येक राज्याचा चित्ररथ सादर केला जातो.तसेच यावर्षी राजपथावर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं दर्शन होणार आहे. यावर्षी गणेश उत्सवाचा महाराष्ट्राचा चित्ररथ साजदर होणार आहे. गणेश उत्सव आत्मनिर्भरतेचे प्रतिक ही थीम यावर्षी दाखवली जाणार आहे.



