मातीने केस धुण्याचे फायदे काय? खरंच केस धुण्यासाठी माती वापरावी?

Last Updated : लाइफस्टाईल
5 डिसेंबर हा वर्ल्ड सॉईल डे म्हणून साजरा केला जातो. याच निमित्तानं मातीचा एक खास फायदा मी तुम्हाला सांगणार आहोत. सध्या तुम्ही वापरत असलेल्या शँपूमध्ये केमिकल्स आढळतात. पण हे टाळायचं असेल तर केसांसाठी माती लावणं हा पर्याय असू शकतो. त्यासाठी कोणती माती वापरावी? त्याचे फायदे काय? पाहूयात
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
मातीने केस धुण्याचे फायदे काय? खरंच केस धुण्यासाठी माती वापरावी?
advertisement
advertisement
advertisement